Amazon Offers: थेट अर्ध्या किंमतीत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी एस२३ अल्ट्रा, अशी संधी पुन्हा मिळणार नाही!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Amazon Offers: थेट अर्ध्या किंमतीत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी एस२३ अल्ट्रा, अशी संधी पुन्हा मिळणार नाही!

Amazon Offers: थेट अर्ध्या किंमतीत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी एस२३ अल्ट्रा, अशी संधी पुन्हा मिळणार नाही!

Amazon Offers: थेट अर्ध्या किंमतीत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी एस२३ अल्ट्रा, अशी संधी पुन्हा मिळणार नाही!

Jan 08, 2025 09:22 PM IST
  • twitter
  • twitter
Samsung Galaxy S23 Ultra: अ‍ॅमेझॉनवर सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा थेट अर्ध्या किंमतीत उपलब्ध आहे.  हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आता सुवर्णसंधी आहे.
सॅमसंगची गॅलेक्सी एस २५ सीरिज येत्या २२ जानेवारी २०२५ रोजी लॉन्च होणार आहे. लाँचिंगपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्राच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनवर हा फोन थेट अर्ध्या किंमतीत उपलब्ध आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)
सॅमसंगची गॅलेक्सी एस २५ सीरिज येत्या २२ जानेवारी २०२५ रोजी लॉन्च होणार आहे. लाँचिंगपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्राच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनवर हा फोन थेट अर्ध्या किंमतीत उपलब्ध आहे.(Samsung)
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज पर्यायासह येतो. काही  दिवसांपूर्वी याची किंमत  १ लाख ४९ हजार ९९९ रुपये होती. अ‍ॅमेझॉनवर हा फोन ७४ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज पर्यायासह येतो. काही  दिवसांपूर्वी याची किंमत  १ लाख ४९ हजार ९९९ रुपये होती. अ‍ॅमेझॉनवर हा फोन ७४ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे.(Samsung)
या भरघोस डिस्काउंट व्यतिरिक्त ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर बँक आणि एक्स्चेंज ऑफर देखील मिळत आहे. एचडीएफसी  बँकेच्या क्रेडिट कार्डवर ६ किंवा ९ महिन्यांसाठी ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ३००० रुपयांपर्यंत सूट मिळते. एचडीएफसी  क्रेडिट कार्डवर २४ महिन्यांच्या ईएमआयवर ५००० रुपयांची सूट मिळते.
twitterfacebook
share
(3 / 5)
या भरघोस डिस्काउंट व्यतिरिक्त ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर बँक आणि एक्स्चेंज ऑफर देखील मिळत आहे. एचडीएफसी  बँकेच्या क्रेडिट कार्डवर ६ किंवा ९ महिन्यांसाठी ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ३००० रुपयांपर्यंत सूट मिळते. एचडीएफसी  क्रेडिट कार्डवर २४ महिन्यांच्या ईएमआयवर ५००० रुपयांची सूट मिळते.(Amazon)
या फोनवर ग्राहकांना २२ हजार ८०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर मिळत आहे. परंतु, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी किंमत ग्राहकांचा जुना फोन, मॉडेल आणि फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.
twitterfacebook
share
(4 / 5)
या फोनवर ग्राहकांना २२ हजार ८०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर मिळत आहे. परंतु, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी किंमत ग्राहकांचा जुना फोन, मॉडेल आणि फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.(HT Tech)
ग्राहक विचार करत असतील दोन वर्षे जुना फोन का खरेदी करावा? परंतु, हा फोन त्याचा उत्कृष्ट कॅमेरा आणि चांगल्या कामगिरीसाठी ओळखला जातो. हा फोन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय फीचर्ससह येतो. हा फोन जुना असला तरी यात सर्व लेटेस्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
twitterfacebook
share
(5 / 5)
ग्राहक विचार करत असतील दोन वर्षे जुना फोन का खरेदी करावा? परंतु, हा फोन त्याचा उत्कृष्ट कॅमेरा आणि चांगल्या कामगिरीसाठी ओळखला जातो. हा फोन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय फीचर्ससह येतो. हा फोन जुना असला तरी यात सर्व लेटेस्ट फीचर्स देण्यात आले आहेत.(HT Tech)
अ‍ॅमेझॉनवरील या ऑफरवर एक नजर टाका आणि या स्मार्टफोनशी संबंधित रिव्ह्यूवर एक नजर टाका आणि खरेदी करण्याचा निर्णय घ्या.
twitterfacebook
share
(6 / 5)
अ‍ॅमेझॉनवरील या ऑफरवर एक नजर टाका आणि या स्मार्टफोनशी संबंधित रिव्ह्यूवर एक नजर टाका आणि खरेदी करण्याचा निर्णय घ्या.
इतर गॅलरीज