(5 / 5)टेक्नो पोवा ६ निओ: फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६३००, 5G ६ एनएम प्रोसेसर सह १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज आहे. यात एआयजीसी, एआय इरेजर, एआय कट आऊट, एआय वॉलपेपर, एआय आर्टबोर्ड आणि आस्क एआय सारखे काही प्रगत एआय फीचर्स देण्यात आले आहेत. अॅमेझॉन सेलदरम्यान हा बजेट एआय स्मार्टफोन तुम्हाला केवळ१२ हजार ७४९ रुपयांमध्ये मिळू शकतो. (Tecno )