Amazon Sale: सॅमसंगपासून ते अ‍ॅपलपर्यंत, अ‍ॅमेझॉनवर ५ फ्लॅगशिप स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी-amazon great indian festival 2024 from samsung to apple top 5 flagship smartphones to buy this sale ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Amazon Sale: सॅमसंगपासून ते अ‍ॅपलपर्यंत, अ‍ॅमेझॉनवर ५ फ्लॅगशिप स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Amazon Sale: सॅमसंगपासून ते अ‍ॅपलपर्यंत, अ‍ॅमेझॉनवर ५ फ्लॅगशिप स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Amazon Sale: सॅमसंगपासून ते अ‍ॅपलपर्यंत, अ‍ॅमेझॉनवर ५ फ्लॅगशिप स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Sep 21, 2024 10:26 PM IST
  • twitter
  • twitter
  • Amazon Great Indian Festival 2024: अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये ग्राहकांना अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाल्या आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा: हा नवीनतम गॅलेक्सी एस-सीरिज स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसरवर चालतो. स्मार्टफोनमध्ये सर्कल टू सर्च, नोट असिस्ट, ऑब्जेक्ट इरेजर आणि बरेच काही यासह अनेक एआय-संचालित वैशिष्ट्ये आहेत. गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा त्याच्या अपवादात्मक कॅमेरा क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान ही खरेदी योग्य आहे.
share
(1 / 5)
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा: हा नवीनतम गॅलेक्सी एस-सीरिज स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसरवर चालतो. स्मार्टफोनमध्ये सर्कल टू सर्च, नोट असिस्ट, ऑब्जेक्ट इरेजर आणि बरेच काही यासह अनेक एआय-संचालित वैशिष्ट्ये आहेत. गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा त्याच्या अपवादात्मक कॅमेरा क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान ही खरेदी योग्य आहे.(HT Tech)
आयफोन १५: आयफोन १५ प्रगत वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली कामगिरीसह लोकप्रिय फ्लॅगशिप स्मार्टफोनपैकी एक आहे. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ही जुन्या पिढीतील आयफोन मॉडेल्स खरेदी करण्याची उत्तम संधी आहे, कारण ती मोठ्या सवलतीच्या किंमतीत उपलब्ध असेल. आयफोन १५ मॉडेलच्या किंमतीत ही सेलदरम्यान मोठी कपात होण्याची शक्यता आहे. 
share
(2 / 5)
आयफोन १५: आयफोन १५ प्रगत वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली कामगिरीसह लोकप्रिय फ्लॅगशिप स्मार्टफोनपैकी एक आहे. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ही जुन्या पिढीतील आयफोन मॉडेल्स खरेदी करण्याची उत्तम संधी आहे, कारण ती मोठ्या सवलतीच्या किंमतीत उपलब्ध असेल. आयफोन १५ मॉडेलच्या किंमतीत ही सेलदरम्यान मोठी कपात होण्याची शक्यता आहे. (Amazon)
वनप्लस १२: या यादीतील आणखी एक फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजे वनप्लस १२ ज्यावर अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान पुन्हा मोठी सूट मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर आहे आणि स्पर्धात्मक कॅमेरा क्षमता प्रदान करतो. त्यामुळे हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक होण्याआधी खरेदी करण्यासाठी तुम्ही वनप्लस १२ आपल्या कार्टवर ठेवू शकतात. 
share
(3 / 5)
वनप्लस १२: या यादीतील आणखी एक फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजे वनप्लस १२ ज्यावर अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान पुन्हा मोठी सूट मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर आहे आणि स्पर्धात्मक कॅमेरा क्षमता प्रदान करतो. त्यामुळे हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक होण्याआधी खरेदी करण्यासाठी तुम्ही वनप्लस १२ आपल्या कार्टवर ठेवू शकतात. (Amazon)
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा: हा गॅलेक्सी एस २४ अल्ट्राचा पूर्ववर्ती आहे. हे अद्याप सर्व नवीनतम वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली कॅमेरा स्पेसिफिकेशन्स ऑफर करते. त्यामुळे ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा खरेदी करणे हा एक वाजवी पर्याय ठरू शकतो. अ‍ॅमेझॉनने यापूर्वीच ऑफरची किंमत जाहीर केली आहे आणि तो ७९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असेल, जो त्याच्या मूळ किंमत १ लाख ४९ लाख ९९९ रुपयांपेक्षा लक्षणीय कमी आहे. 
share
(4 / 5)
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा: हा गॅलेक्सी एस २४ अल्ट्राचा पूर्ववर्ती आहे. हे अद्याप सर्व नवीनतम वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली कॅमेरा स्पेसिफिकेशन्स ऑफर करते. त्यामुळे ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा खरेदी करणे हा एक वाजवी पर्याय ठरू शकतो. अ‍ॅमेझॉनने यापूर्वीच ऑफरची किंमत जाहीर केली आहे आणि तो ७९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असेल, जो त्याच्या मूळ किंमत १ लाख ४९ लाख ९९९ रुपयांपेक्षा लक्षणीय कमी आहे. (HT Tech)
मोटोरोला रेजर ५० अल्ट्रा: आमच्याकडे असलेल्या यादीतील शेवटचा फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजे नवीन मोटोरोला क्लॅमशेल स्टाइलफोल्डेबल स्मार्टफोन, रेजर ५० अल्ट्रा. स्मार्टफोनमध्ये ४.० इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो जेमिनी एआय आणि इतर अनेक अ‍ॅप्सला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामुळे हा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनपैकी एक आहे. 
share
(5 / 5)
मोटोरोला रेजर ५० अल्ट्रा: आमच्याकडे असलेल्या यादीतील शेवटचा फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजे नवीन मोटोरोला क्लॅमशेल स्टाइलफोल्डेबल स्मार्टफोन, रेजर ५० अल्ट्रा. स्मार्टफोनमध्ये ४.० इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो जेमिनी एआय आणि इतर अनेक अ‍ॅप्सला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामुळे हा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनपैकी एक आहे. (HT Tech)
इतर गॅलरीज