(5 / 5)वनप्लस नॉर्ड सीई ३: या यादीतील शेवटचा स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड सीई ३ आहे, जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७८२ जी चिपसेटवर चालतो. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात सोनी आयएमएक्स ८९० सह ५० एमपी मुख्य कॅमेरा, सोनी आयएमएक्स ३५५ सह ८ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ एमपी मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. आगामीअॅमेझॉन सेलदरम्यान वनप्लस नॉर्ड सीई ३ कमी किंमतीत मिळू शकतो.(OnePlus)