(5 / 5)पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात. यामुळे अमावास्येच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे. यामुळे पितृदोष दूर होईल. अमावस्येच्या दिवशी कावळे, पक्षी, कुत्रे, गायी यांना खाऊ घालून त्यासोबत पाणीही द्यावे. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल.