पुढील बातमी

Photos : पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष

HT मराठी टीम , मुंबई
पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष
झिम्बाब्वेमध्ये मोठा दुष्काळ पडला आहे. ५० लाखांहूनही अधिक ग्रामीण लोकांवर याचा सर्वाधिक परिणाम जाणवत आहेत. दुष्काळामुळे पाण्याचे स्त्रोत सुकले आहेत. (छाया सौजन्य : AFP)
पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष
पाण्याअभावी गेल्या दोन महिन्यात १२० हत्ती मरण पावले आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. (छाया सौजन्य : AFP)
पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष
जंगलातले गवत, झाडं पाण्याअभावी सुकून गेले आहेत. त्यामुळे प्राण्यांना अन्न मिळणं मुष्किल झालं आहे. (छाया सौजन्य : AFP)
पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष
झिम्बाब्वेमधील राष्ट्रीय उद्यानातील ६०० हत्ती, काही सिंह, रानटी कुत्रे, ५० रानगवे, ४० जिराफ आणि २००० प्राण्यांना दुसरीकडे हलविण्यात येणार आहे. (छाया सौजन्य : AFP)
पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष
पाणी आणि अन्नाची जिथे सोय असेल तिथे या प्राण्यांना नेण्यात येईल त्यामुळे यांचे जीव वाचतील असं राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. (छाया सौजन्य : AFP)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Zimbabwe drought nearly a third of the population and wild animal at risk of food and water