पुढील बातमी

PHOTOS : असा रंगाला झी मराठी अवॉर्ड्सचा देदीप्यमान सोहळा

HT मराठी टीम , मुंबई
झी मराठी अवॉर्ड्स
झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स.
झी मराठी अवॉर्ड्स
दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो.
झी मराठी अवॉर्ड्स
कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् या सोहळ्यात रंग भरतात.
झी मराठी अवॉर्ड्स
कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल उत्सुकता प्रेक्षकांना लागून असते.
झी मराठी अवॉर्ड्स
झी मराठी वाहिनीने २० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला त्यामुळे हा सोहळ्याची रंगत अजूनच वाढली आहे.
झी मराठी अवॉर्ड्स
झी मराठी अवॉर्ड्स २०१९ च्या पुरस्कारांवर 'रात्रीस खेळ चाले' आणि 'अग्गंबाई सासूबाई' या दोन मालिकांनी मोहर उमटवली आहे.
झी मराठी अवॉर्ड्स
'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेनं अधिक पुरस्कार पटकावले आहेत.रविवार २० ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता वाहिनीवर प्रेक्षकांना हा सोहळा पाहता येणार आहे.