पुढील बातमी

महाबलीपूरममध्ये मोदींनी शी जिनपिंग यांची घेतली भेट, पाहा फोटो

HT मराठी टीम, चेन्नई
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे पंतप्रधान मोदी यांनी तामिळनाडूतील मामल्लापूरम येथे स्वागत केले
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री तामिळनाडूतील मामल्लापूरम येथे जंगी स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी तिथे पारंपारिक वस्त्रे परिधान केले होते. (ANI Photo)
पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात खेळीमेळीचे वातावरण दिसून आले. (ANI Photo)
पंतप्रधान मोदी यांनी महाबलीपूरम येथे चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना नारळ पाणी पिण्यासाठी दिले. त्याचबरोबर दोघांनी चर्चाही केली. यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात खेळीमेळीचे वातावरण दिसून आले. (ANI Photo)
मोदींनी जिनपिंग यांना पंच रथ, अर्जुन तपस्या स्थळ आणि शोर मंदिर परिसर दाखवला. (ANI Photo)
पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना लाडू दाखवला. त्याचबरोबर त्याची उंची ६ मीटर आणि रुंदी सुमारे ५ मीटर इतकी आहे. त्याचे वजन २५० आहे. त्याचबरोबर पंच रथ, अर्जुन तपस्या स्थळ आणि शोर मंदिर परिसर दाखवला. (ANI Photo)
भारत आणि चीन यांच्यातील संबंधांसाठी मोदी आणि जिनपिंग यांच्यातील चर्चा नवा अध्याय ठरेल. (ANI Photo)
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दुसऱ्या अनौपचारिक चर्चेसाठी शुक्रवारी दुपारी सुमारे २ वाजता भारतात आले. भारत आणि चीन यांच्यातील संबंधांसाठी मोदी आणि जिनपिंग यांच्यातील चर्चा नवा अध्याय ठरेल. (ANI Photo)
पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी मामल्लापूरला एका छावणीचे रुप आले.
पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी मामल्लापूरला एका छावणीचे रुप आले. सुमारे ५००० सुरक्षा कर्मचारी महाबलीपूरम येथे तैनात करण्यात आले. शिवाय नौदलाच्या पाणबुड्याही तैनात करण्यात आले. रात्रीपर्यंत चालणाऱ्या बैठकीनंतर शनिवारी दोन्ही नेते पुन्हा एकदा भेटले. (ANI Photo)
शी जिनपिंग यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंगी स्वागत केले. (ANI Photo)
शी जिनपिंग यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंगी स्वागत केले. (ANI Photo)
पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना या ऐतिहासिक स्थळांचे महत्व सांगितले. (ANI Photo)
पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना या ऐतिहासिक स्थळांचे महत्व सांगितले. (ANI Photo)
पंतप्रधान नरेंद मोदी आणि शी जिनपिंग यांना नारळ पाणीचा आस्वाद घेतला (ANI Photo)
पंतप्रधान नरेंद मोदी आणि शी जिनपिंग यांना नारळ पाणीचा आस्वाद घेतला (ANI Photo)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Xi Jinping and PM Modi embark on informal summit with tour of temple complex