पुढील बातमी

Photos of the week: पाहा जगभरातले काही भन्नाट फोटो

HT मराठी टीम , मुंबई
Photos of the week:  पाहा जगभरातले काही भन्नाट फोटो
एका संपातील हा फोटो आहे. पेन्शन योजनेविरोधात स्थानिकांनी मोठा संप पुकारला आहे. यावेळी लक्ष वेधून घेण्यासाठी व्यक्तीनं रंगीत धुराची कांडी हाती धरली होती ( AFP PHOTO )
Photos of the week:  पाहा जगभरातले काही भन्नाट फोटो
सिरियामधील एका वस्तीतला हा फोटो आहे. पुरामुळे सगळीकडे चिखल साचला आहे या चिखलातही मुलं खेळत आहेत. ( AFP PHOTO )
Photos of the week:  पाहा जगभरातले काही भन्नाट फोटो
हाँगकाँगमधील निदर्शनावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मोबाइचे टॉर्च सुरु केले आणि शांततेत मोर्चा काढला होता. यावेळी हा फोटो काढण्यात आला होता. ( AFP PHOTO )
Photos of the week:  पाहा जगभरातले काही भन्नाट फोटो
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्य बराक ओबामांनी क्वालालांपूरमधील एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता ( AFP PHOTO )
Photos of the wPhotos of the week:  पाहा जगभरातले काही भन्नाट फeek:  पाहा जगभरातले काही भन्नाट फोटो
स्वीडनमधली सर्वात तरुण पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थेनबर्ग एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली होती यावेळी पडद्यामागे हा फोटो काढण्यात आला होता ( AFP PHOTO )
Photos of the week:  पाहा जगभरातले काही भन्नाट फोटो
बाझीलमधला हा फोटो आहे. २०१८ मध्ये जवळपास २९,००० लोकांना सर्पदंश झाल्याचं समोर आलं आहे. ( AFP PHOTO )