पुढील बातमी

पुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी

HT मराठी टीम, पुणे
लोहगाव-धानोरी रस्त्यावर साचलेले पाणी. (फोटो - शंकर नारायण)

लोहगाव-धानोरी रस्त्यावर पाण्यात अडकलेल्या पीएमपीएमएलच्या बस. (फोटो - शंकर नारायण)

पद्मावतीजवळील गुरुराज सोसायटीत पुन्हा पाणी शिरले. (फोटो - रविंद्र जोशी)

पुराच्या पाण्यामुळे गुरुराज सोसायटी परिसरात चिखल साचला होता. (फोटो - रविंद्र जोशी)