पुढील बातमी

Photos : रेड कार्पेटवर कलाकारांची 'स्टाइल परेड'

HT मराठी टीम , मुंबई
रेड कार्पेट
व्होग इंडिया आणि नायकातर्फे 'द पावर लिस्ट २०१९' रेड कार्पेट इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी याला उपस्थिती लावली होती. (छाया सौजन्य : PTI)
रेड कार्पेट
अभिनेता अक्षय कुमार या सोहळ्यास आला होता. त्याचा गूड न्यूज हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. (छाया सौजन्य : PTI)
रेड कार्पेट
कतरिना कैफ मेटॅलिक मिनी ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरली. (छाया सौजन्य : PTI)
रेड कार्पेट
अभिनेता शाहरुख खाननं पत्नी गौरीसोबत या सोहळ्यास उपस्थिती लावली होती. (छाया सौजन्य : PTI)
रेड कार्पेट
जान्हवी कपूरच्या ऑफ शोल्डर फेदर मिनी ड्रेसनंही सर्वांचं लक्ष वेधलं. (छाया सौजन्य : PTI)
रेड कार्पेट
हृतिक रोशननंही आपल्या स्टाइलनं सर्वांचं लक्ष वेधलं. .(छाया सौजन्य : PTI)
रेड कार्पेट
अभिनेत्री अनुष्का शर्माची पसंती मॉर्डन एथनिक लूकला होती.(छाया सौजन्य : PTI)