पुढील बातमी

Vivo ने लाँच केला शानदार Z6 5G फोन, किंमत २२,००० रुपये

HT मराठी टीम, नवी दिल्ली
चिनी कंपनी व्हिवोने आपला 5G फोन लाँच केला आहे. त्याचे नाव Vivo Z6 5G आहे.
चिनी कंपनी व्हिवोने आपला 5G फोन लाँच केला आहे. त्याचे नाव Vivo Z6 5G आहे. या फोनची किंमत चीनमध्ये CNY 2,198 ठेवण्यात आली आहे. तर भारतात तो सुमारे २२,००० रुपयांना उपलब्ध होईल.
या किंमतीत कंपनीचे ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल मेमरी उपलब्ध आहे.
या किंमतीत कंपनीचे ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल मेमरी उपलब्ध आहे. यात ८ जीबी रॅम व्हेरियंटही उपलब्ध आहे.
व्हिवो झेड ६ ५ जी फोन अँड्राइड १० वर आधारित FuntouchOS काम करते.
व्हिवो झेड ६ ५ जी फोन अँड्राइड १० वर आधारित FuntouchOS काम करते. या फोनमध्ये ६.५७ इंचाचा संपूर्ण एचडी डिस्प्ले देण्यात आले आहे. त्याचे रिझोल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. याचा अॅस्पेक्ट रेशो २०.०९ आहे. त्याचबरोबर स्क्रीन बॉडी रेशो ९०.७४ टक्के आहे.
पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh battery देण्यात आली आहे.
या फोनची पॉवर Qualcomm Snapdragon 765G आणि ८ जीबीपर्यंतच्या रॅममध्ये मिळालते. पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh battery देण्यात आली आहे.
व्हिवोच्या या फोनला ४८ मेगापिक्सला कॅमेरा सेटअप दिला आहे.
व्हिवोच्या या फोनला ४८ मेगापिक्सला कॅमेरा सेटअप दिला आहे. त्याचा अपर्चर f/1.79 आणि 6-element lens देण्यात आले आहेत. सेकंडरी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. जो एक अल्ट्रा वाइड अँगल लेंस आहे. त्याचबरोबर २ मेगापिक्सल कॅमेराही आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल कॅमेराही आहे.