पुढील बातमी

आमचं हसू खोटं असेल पण.... विराट- अनुष्कानं शेअर केले खास फोटो

HT मराठी टीम, मुंबई
विराट- अनुष्कानं शेअर केले खास फोटो
आमचं हसू खोटं आहे पण आम्ही मात्र सच्चे आहोत असं लिहित क्रिकेटर विराट कोहलीनं पत्नी अनुष्कासोबत फोटो शेअर केला आहे.
विराट- अनुष्कानं शेअर केले खास फोटो
या फोटोसोबत विराटनं सर्वांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे.
विराट- अनुष्कानं शेअर केले खास फोटो
अनुष्कानंही विराटसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रत्येक दिवस आनंदानं जगा , स्वत:ची काळजी घ्या, कुटुंबीयांना सुरक्षित ठेवा असं आवाहन अनुष्कानं केलं आहे.
विराट- अनुष्कानं शेअर केले खास फोटो
काही दिवसांपूर्वी होम क्वारंटाइन असलेल्या अनुष्कानं विराटची हेअर स्टाइल करतानाचा फोटो शेअर केला होता.
विराट- अनुष्का
या दोघांनीही नुकतीच कोरोनाविरोधात लढण्यासाठी पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत जाहीर केली होती.