पुढील बातमी

वंचितच्या महाराष्ट्र बंदला हिंसळ वळण, मुंबईत बेस्टची तोडफोड

HT मराठी टीम, मुंबई
आंदोलकांनी मुंबईत चेंबूरजवळ बेस्ट बसवर दगडफेक केली. (फोटो - आलोक सोनी)

आंदोलकांनी बसच्या पुढच्या काचांवर दगडफेक केली. (फोटो - आलोक सोनी)

सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. (फोटो - विजयानंद गुप्ता)

मुंबईत रमाबाई नगरमध्ये आंदोलन करणारे आंदोलक (फोटो - विजयानंद गुप्ता)

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर दादरमध्ये आंबेडकर भवन येथे येताना... (फोटो - भूषण कोयंदे)

चेंबूर नाका परिसरात ठेवण्यात आलेला कडेकोट बंदोबस्त. (फोटो - आलोक सोनी)

रमाबाई नगरमध्ये आंदोलन करणारे आंदोलक (फोटो - विजयानंद गुप्ता)

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:violence erupts during maharashtra band called by vanchit bahujan aghadi in mumbai stone pelting on best buses