पुढील बातमी

PHOTOS : सोनाली- स्पृहा करतायेत 'विक्की वेलिंगकर'चं प्रमोशन

HT मराठी टीम , मुंबई
सोनाली- स्पृहा
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच 'विक्की वेलिंगकर' सिनेमातून एकत्र झळकणार आहेत.
सोनाली- स्पृहा
सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी यांनी आपल्या अभिनयाच्या कौशल्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे.
सोनाली- स्पृहा
आम्ही दोघी खूप चांगल्या आणि जवळच्या मैत्रिणी आहोत. आम्हाला या चित्रपटात काम करताना खूप मज्जा आली, असं सोनाली- स्पृहा म्हणाल्या.
सोनाली- स्पृहा
सोनाली आणि स्पृहाला एकत्र पाहण्यास चाहतेही खूपच उत्सुक आहेत.
सोनाली- स्पृहा
या दोघींही चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. ६ डिसेंबरला 'विक्की वेलिंगकर' चित्रपट प्रदर्शित होत आहे.