पुढील बातमी

जम्मू काश्मीर: कलम ३७० हटवल्यानंतर देशभरात आनंदोत्सव!

HT मराठी टीम, नवी दिल्ली
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावर
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावर
विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांचा मिठाई वाटून जल्लोष
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा सरकारच्या धाडसी निर्णयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. जम्मू येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला (Photo by Nitin Kanotra / Hindustan Times)
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करताना हिंदू विश्व परिषदेचा कार्यकर्ता
जम्मू येथील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करताना हिंदू विश्व परिषदेचा कार्यकर्ता (Photo by Nitin Kanotra / Hindustan Times)
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयानंत भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयानंतर भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील पक्ष कार्यालयाबाहेर आनंद साजरा केला. (Photo by Nitin Kanotra / Hindustan Times)
भाजप कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद सादरा करण्यात आला. (Photo by Nitin Kanotra / Hindustan Times)
मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद सादरा करण्यात आला. (Photo by Nitin Kanotra / Hindustan Times)
मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशभरात जल्लोषाचे वाताव(Photo by Nitin Kanotra / Hindustan Times)
मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण(Photo by Nitin Kanotra / Hindustan Times)
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंत देशभरात फटाकेबाजी(Photo by Nitin Kanotra / Hindustan Times)
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंत देशभरात फटाकेबाजी(Photo by Nitin Kanotra / Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: VHP supporters offer sweets to police force as they celebrate after Union Home Minister Amit Shah introduced the proposal to remove Article 370 in the state of Jammu and Kashmir