1/8 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. (फोटो - भूषण कोयंदे)
5/8 खासदार सुप्रिया सुळे यांनी आई प्रतिभा पवार यांच्यासह बारामतीत मतदान केले. (फोटो - हिंदुस्थान टाइम्स)