3/5 रविवारी कोलकातामध्ये वेगवेळ्या समूहाने मोदींच्या या दौऱ्याला विरोध दर्शवल्याचे चित्र पाहायला मिळाले. (PC Samir Jana)
5/5 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी मोदींची भेट घेतल्यामुळे त्यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली होती. (PC Samir Jana)