पुढील बातमी

Photos : 'विकून टाक'च्या ट्रेलर लॉन्चसाठी तारेतारकांची मांदियाळी

HT मराठी टीम , मुंबई
विकून टाक
'विकून टाक' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा धमाक्यात आणि अनेक तारेतारकांच्या उपस्थितीत पार पडला.
विकून टाक,
गेली अनेक वर्षं हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते चंकी पाण्डे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पदार्पण करत आहेत.
विकून टाक
विकून टाक हा चित्रपट मुळात अवयवदानासारख्या गंभीर विषयावर भाष्य करतो. एवढंच नाही, तर दिग्दर्शक समीर पाटील यांनी हा विषय खूपच हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळला आहे.
विकून टाक
एका गावातील एक देखणा तरुण म्हणजे मुकुंद तोरांबे याला केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची गोष्ट फिरते.
विकून टाक
३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.