पुढील बातमी

PHOTOS : कल्याणमध्ये आढळला दोन तोंडाचा दुर्मिळ घोणस

HT मराठी टीम , मुंबई
कल्याणमध्ये आढळला दोन तोंडाचा दुर्मिळ घोणस
मुंबई उपनगराच्या कल्याण परिसरात दोन तोंडाचा दुर्मिळ घोणस आढळला. (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)
कल्याणमध्ये आढळला दोन तोंडाचा दुर्मिळ घोणस
कल्याण पश्चिमेतील रौनक सिटी गृहसंकुलालगतच्या फुटपाथजवळ बुधवारी स्थानिकांना हा घोणस आढळला (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)
 कल्याणमध्ये आढळला दोन तोंडाचा दुर्मिळ घोणस
स्थानिक प्राणीमित्र हरीष जाधव आणि संदिप पंडित यांनी या घोणसला ताब्यात घेतलं. (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)
कल्याणमध्ये आढळला दोन तोंडाचा दुर्मिळ घोणस
त्याची सुटका करून सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या ताब्यात दिले. (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)
कल्याणमध्ये आढळला दोन तोंडाचा दुर्मिळ घोणस
दोन तोंड असलेला घोणस क्वचितच पाहायला मिळतो अशी माहिती दोघांनी दिली. (Photo by Rishikesh Choudhary/ Hindustan Times)