पुढील बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

HT मराठी टीम, मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री नि
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.