पुढील बातमी

PHOTO: हिमस्खलनामुळे श्रीनगर-जम्मू हायवेवर ५ हजार गाड्या अडकल्या

HT मराठी टीम , जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीर बर्फवृष्टी
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Photo: Waseem Andrabi/ HT)
बर्फवृष्टी
गेल्या १२ तासापासून जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. (Photo: PTI)
बर्फवृष्टी
बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. (Photo: PTI)
बर्फवृष्टी
हिमस्खलनामुळे ४ दिवसांपासून जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. (Photo: Waseem Andrabi/ HT)
बर्फवृष्टी
जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून ५ हजार गाड्या अडकल्या आहेत. (Photo: Waseem Andrabi/ HT)
बर्फवृष्टी
बर्फवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अडकलेले ट्रक चालक स्टोव्हवर शेकोटी करत आहेत. (Photo: Waseem Andrabi/ HT)