पुढील बातमी

Photos of the week: जगभरातले हे भन्नाट फोटो पाहून तुम्हीही म्हणाल WOW

HT मराठी टीम , मुंबई
जगभरातले हे भन्नाट फोटो
हा फोटो आहे हंगेरीमधला. करड्या पांढऱ्या रंगाच्या बदकांचा हा थवा पाण्यावर विसावला आहे. (छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
हा फोटो आहे ब्राझीलमधल्या 'ब्लोको दा लामा' फेस्टिव्हलमधला. चिखलात मज्जामस्ती करण्याचा हा उत्सव १९८६ पासून इथे साजरा केला जातो. (छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
कोरोनाच्या भीतीमुळे चेहऱ्याला मास्क लावून बिजींगमधल्या पार्कमध्ये प्रेमाचे क्षण व्यतीत करणाऱ्या चिनी जोडप्याचा हा फोटो आहे. (छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
बर्फाच्या वादळाला तोंड देणाऱ्या घोड्यांचा हा फोटो जर्मनीमधला आहे. (छाया सौजन्य : AP)
जगभरातले भन्नाट फोटो
ग्रीसमधलं हे निसर्गाचं सुंदर दृश्य आहे. (छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
म्यानमारमधील नदीकिनारी संध्यासमयी टीपलेला हा फोटो आहे.(छाया सौजन्य : AFP)
जगभरातले भन्नाट फोटो
बदकांच्या पिल्लांना खाद्य देताना टिपलेला हा व्हिएतनामधला फोटो आहे. (छाया सौजन्य : AFP)