पुढील बातमी

टीएमसी खासदार मिमी चक्रवर्तीचा ग्लॅमरस लूक

लाइव्ह हिंदुस्थान, मुंबई
अभिनेत्री मिमी चक्रवर्ती
टीएमसीच्या खासदार आणि प्रसिध्द अभिनेत्री मिमी चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती इन्स्टाग्रामवर स्वत:चे ग्लॅमरस फोटो नेहमी पोस्ट करत असते. (सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री मिमी चक्रवर्ती
मिमी चक्रवर्तीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहा
मिमी चक्रवर्ती आणि खासदार नुसरत जहा या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. नुसरतच्या लग्नाला मिमीने हजेरी लावली होती. (सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री मिमी चक्रवर्ती
मिमी चक्रवर्तीने 2019 ची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालच्या जादवपूर मतदार संघातून टीएमसीच्या तिकीटावर लढवली होती. भाजपचे उमेदवार अनुपम हाजरा यांचा पराभव करत ती विजयी झाली होती. (सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री मिमी चक्रवर्ती
मिमी पश्चिम बंगालची सुप्रसिध्द अभिनेत्री आहे. पश्चिम बंगालच्या जलपायगुडी येथील मूळ निवासी असलेल्या मिमीने 2012 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. (सौजन्य - इन्स्टाग्राम)