पुढील बातमी

Eid ul Fitr : ईद मुबारक !

HT मराठी टीम , मुंबई
ईद
यंदा रमजान ईद भारतात ५ जून रोजी साजरी केली जात आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
ईद
रमजानचा पवित्र महिना संपल्यावर चंद्रदर्शन होताच शव्वाल या दहाव्या महिन्याची सुरुवात होते आणि या दिवशी रमजान ईद किंवा ईद उल्‌-फित्र साजरी केली जाते. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
ईद
इस्लामिक पंचांगानुसार नववा महिना हा पवित्र महिना मानला जातो हा महिना रमजानचा महिना असतो. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
ईद
रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव उपास धरतात. याला रोजा असंही म्हणतात.(छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
ईद
या महिन्यात दानधर्म करण्याचीही प्रथा आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
ईद
जगभरातील मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
ईद
या दिवशी मुस्लिम बांधव नवी वस्त्रे परिधान करतात. प्रत्येक घरात मिठाई आणि शिरखुर्मादी आवर्जून दिली जाते. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )