पुढील बातमी

Photos: रशियन टेनिस स्टार मारियाचे काही ब्युटिफुल Pic

HT मराठी टीम, नवी दिल्ली
रशियन ब्यूटी मारिया शारोपोव्हाने टेनिसमधून  निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे.

रशियन टेनिस स्टार मारिया शारोपोव्हाने पाचवेळा ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकावले आहे.

सर्वाधिक महागडी महिला खेळाडू म्हणून तिने फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवले होेते.

३२ वर्षीय मारिया शारापोव्हाने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली

महिला टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थान मिळवणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये मारियाच्या नावाचाही समावेश

प्रतिबंधित उत्तेजकाच्या सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने मारियाला बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Tennis I am saying goodbye Maria Sharapoava announces retirement See Some Photos of russian beauty