पुढील बातमी

Photos : दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली अभिनेत्री

HT मराठी टीम , मुंबई
दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली अभिनेत्री
टीव्ही अभिनेत्री काम्या ही दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे.
दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली अभिनेत्री
४० वर्षीय काम्या प्रियकर शलभ डांग सोबत विवाहबंधनात अडकली.
दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली अभिनेत्री
काम्या आणि शलभच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली अभिनेत्री
काम्यानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही विवाहसोहळ्यातील काही खास क्षण शेअर केले आहेत.
दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली अभिनेत्री
टीव्ही, मनोरंजन विश्वातील कलाकार, चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
काम्या आणि शलभ एकमेकांना एक वर्षापासून डेट करत होते.
काम्या आणि शलभ एकमेकांना एक वर्षापासून डेट करत होते.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Television actor Kamya Punjabi has shared the first pictures from her wedding with Shalabh Dang