पुढील बातमी

PHOTOS : तेजस्विनी 'दुर्गा'

HT मराठी टीम , मुंबई
तेजस्विनी 'दुर्गा'
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची विविध रुपे साकारण्याची आगळीवेगळी संकल्पना अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं प्रत्यक्षात उतरवली. गेल्यावर्षी तिनं साकारलेली 'नवदुर्गा' प्रेक्षकांना भावली.
तेजस्विनी 'दुर्गा'
कोल्हापूरची अंबाबाई : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिनं कोल्हापूरची अंबाबाई साकारली ( छाया सौजन्य : तेजस्विनी पंडीत/ इन्स्टाग्राम)
तेजस्विनी 'दुर्गा'
द्वितीय " कामाख्या " देवी : लहान मुलींवर होणारे बलात्कार, महिला अत्याचारांवर तिनं भाष्य केलं. ( छाया सौजन्य : तेजस्विनी पंडीत/ इन्स्टाग्राम)
तेजस्विनी 'दुर्गा'
तृतीय " जरीमरी आई" : समुद्रात होणारं प्रदुषण रोखण्याचं आवाहन तिनं केलं. ( छाया सौजन्य : तेजस्विनी पंडीत/ इन्स्टाग्राम)
तेजस्विनी 'दुर्गा'
चतुर्थी "महालक्ष्मी" : चतुर्थीस तेजस्विनीनं महालक्ष्मी साकारली. ( छाया सौजन्य : तेजस्विनी पंडीत/ इन्स्टाग्राम)
तेजस्विनी 'दुर्गा'
पंचमी " शेरावाली माता" : वाघांची वाढती शिकार आणि घटत चाललेली वाघांची संख्या यावरा तिनं चिंता व्यक्त केली. ( छाया सौजन्य : तेजस्विनी पंडीत/ इन्स्टाग्राम)
तेजस्विनी 'दुर्गा'
षष्ठी " तुळजाभवानी" : दुष्काळासारखी भीषण समस्या तिनं आपल्या पोस्टमधून मांडली आहे. ( छाया सौजन्य : तेजस्विनी पंडीत/ इन्स्टाग्राम)