पुढील बातमी

Photos : तापसीचा स्टायलिश लूक!

HT मराठी टीम, मुंबई
तापसी पन्नू
बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) तापसी पन्नू (Tapsee pannu) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तापसी पन्नूच्या नव्या ड्रेसेजचा लूक चांगलाच लोकप्रिय होताना दिसत आहे. लोक तिच्या या ड्रेसअपला फॉलो करत आहेत.
तापसी पन्नू
तापसी पन्नूचा लोकप्रिय ड्रेससोबत जॅकेटचा वापर करणं तसे नवे नाही. यापूर्वीही ती अशा लूकमध्ये दिसली आहे.
तापसी पन्नू
तापसीचा फ्लोरल ऑफ शोल्डर टॉप (Off Shoulder Top) आणि मॅचिंग प्लाझो (Plazo) लूकही तरुणींमध्ये आकर्षक स्टाइल स्टेटमेंट ठरत आहे. गोल आकाराचे सिल्वर झुबे आणि गोगलसह तापसीचा हाफ हेअर कटमधील लूक फॅशनची एक नवा ट्रेंड सेट करणारी आहे.
तापसी पन्नू
हिरव्या रंगाचा शर्ट आणि पिवळ्या रंगाच्या ट्राउजरसोबत कुरळ्या केसातील तापसीची अदा घायाळ करणारी अशीच आहे. या लूकमध्ये तिचे कानातील झुबेही लक्षवेधून घेत आहेत.
तापसी पन्नू
तापसी पन्नू