पुढील बातमी

PHOTOS : प्रतीक्षा पावसाची

HT मराठी टीम , मुंबई
प्रतीक्षा पावसाची
केरळ : उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी खुशखबर आहे ती म्हणजे येत्या ४८ तासांत मान्सून केरळात दाखल होणार आहे (विवेक नायर / हिंदुस्थान टाइम्स)
प्रतीक्षा पावसाची
केरळ : आठवडाभरात तो राज्यातही दाखल होऊ शकतो, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. (विवेक नायर / हिंदुस्थान टाइम्स)
प्रतीक्षा पावसाची
केरळ : सध्या उकाड्यानं हैराण झालेले सर्वजण पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. (विवेक नायर / हिंदुस्थान टाइम्स)
प्रतीक्षा पावसाची
राज्यात अनेक ठिकाणी भीषण दृष्काळ आहे त्यामुळे सर्वच चाकाप्रमाणे पावसाची प्रतिक्षा करत आहेत.(विवेक नायर / हिंदुस्थान टाइम्स)
प्रतीक्षा पावसाची
नागपूरमध्येही पावसाचे काळे ढग दाटून आले आहेत ( पीटीआय)
प्रतीक्षा पावसाची
पुण्यातही वातावरणात मळभ दाटून आली आहेत .( हिंदुस्थान टाइम्स)
प्रतीक्षा पावसाची
मुंबईतही पावसाआधी कोळी बांधवांनी आपल्या होड्या सुरक्षित ठिकाणी आणल्या आहेत. (अंशुमान पोयरेकर /हिंदुस्थान टाइम्स)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Swollen clouds loom over Vizhinjam Port ahead of the arrival of monsoon in Thiruvananthapuram district Kerala