पुढील बातमी

पाहिलात का या वर्षांतला 'सूपर पिंक मून'?

HT मराठी टीम, मुंबई
सूपर मून
मंगळवारी २०२० या वर्षातील सर्वात मोठ्या चंद्रप्रतिमेचं अर्थात सूपर मूनचं दर्शन झालं. (Ravi Kumar/Hindustan Times)
सूपर मून
लॉकडाऊनमुळे प्रदुषण कमी असल्याने निरभ्र आकाशात चंद्राचं मनमोहक दृश्य दिसत होते. (vipin kumar/ hindustan times)
सुपर पिंक मून
सुपर पिंक मूनमध्ये चंद्र नेहमी पेक्षा १४ टक्के मोठा आणि 30 टक्के अधिक प्रखर दिसतो.
सूपर पिंक मून
या सूपर मूनला 'पिंक सूपरमून' असंही म्हणतात.
सूपर मून
मे महिन्यामध्ये देखील सूपर मूनचं दर्शन होणार आहे.