पुढील बातमी

Photos : नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलन पेटले

HT मराठी टीम, नवी दिल्ली
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतही आंदोलन पेटले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतही आंदोलन पेटले आहे.Photo by Sanjeev Verma
जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात तरुणीदेखील रस्त्यावर
जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात तरुणीदेखील रस्त्यावर (Photo by Sanjeev Verma)
दिल्ली शहरात बस जाळपोळीच्या घटना घडल्या
दिल्ली शहरात बस जाळपोळीच्या घटना घडल्या (Photo by Sanjeev Verma)
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (Photo by Sanjeev Verma)
आंदोलनाचा भडका नियंत्रणात आणण्याचे आव्हान दिल्ली पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
आंदोलनाचा भडका नियंत्रणात आणण्याचे आव्हान दिल्ली पोलिसांसमोर उभे राहिले आहे. (Photo by Sanjeev Verma)