पुढील बातमी

PHOTOS: फोटोग्राफी करण्यासाठी स्टीव्ह वॉ मुंबईतील धोबी घाटवर

HT मराठी टीम, मुंबई
स्टीव्ह वॉ फोटोग्राफीसाठी मुंबईतील धोबी घाटवर. Ht photo by Anshuman poyreka
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ आपल्या फोटोग्राफीची हौस पूर्ण करण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध धोबीघाटवर आला होता. तिथे त्याने मनसोक्त फोटो काढले. Ht photo by Anshuman poyreka
स्टीव्ह वॉबरोबर त्याचे इतर काही सहकारीही यावेळी उपस्थित होते.Ht photo by Anshuman poyrekar
स्टीव्ह वॉबरोबर त्याचे इतर काही सहकारीही यावेळी उपस्थित होते.Ht photo by Anshuman poyrekar
वानखेडे स्टेडिअमवर हार्दिक पांड्या आणि कर्णधार विराट कोहली. Ht photo by anshuman poyrekar.
दरम्यान, टीम इंडियाची पहिली वनडे मंगळवारी वानखेडेवर होत आहे. तत्पूर्वी हार्दिक पांड्याने संघासोबत सराव केला. यावेळी कर्णधार विराट कोहली त्याच्याबरोबर होता. Ht photo by anshuman poyrekar.
वानखेडे स्टेडिअमवर हार्दिक पांड्याने क्षेत्ररक्षणाचा सराव केला  Ht photo by anshuman poyrekar.
वानखेडे स्टेडिअमवर हार्दिक पांड्याने क्षेत्ररक्षणाचा सराव केला Ht photo by anshuman poyrekar.
वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या छातीवर बॉल मारल्याबद्दल हार्दिक पांड्याने सुरक्षा रक्षकाला पकडले होते.
वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या छातीवर बॉल मारल्याबद्दल हार्दिक पांड्याने सुरक्षा रक्षकाला पकडले होते. Ht photo by Anshuman poyrekar.