पुढील बातमी

PHOTOS : श्रद्धा- वरुण- नोराची धम्माल मस्ती

HT मराठी टीम , मुंबई
श्रद्धा- वरुण- नोराची धम्माल मज्जा मस्ती
श्रद्धा कपूर, वरुण धवन आणि नोरा फतेहीचा 'स्ट्रीट डान्सर ३ डी' चित्रपट लवकरच येणार आहे. ( छाया सौजन्य : AFP)
श्रद्धा- वरुण- नोराची धम्माल मज्जा मस्ती
या चित्रपटाचा पहिला ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला ( छाया सौजन्य : AFP)
श्रद्धा- वरुण- नोराची धम्माल मज्जा मस्ती
ट्रेलर लाँचिगला चित्रपटाचे सर्व कलाकार उपस्थित होते. ( छाया सौजन्य : AFP)
श्रद्धा- वरुण- नोराची धम्माल मज्जा मस्ती
श्रद्धा कपूर आणि नोरानं आपल्या स्टाइलनं सर्वांचच लक्ष वेधलं. ( छाया सौजन्य : AFP)
श्रद्धा- वरुण- नोराची धम्माल मज्जा मस्ती
श्रद्धा- वरुण- नोरानं धम्माल मजा मस्ती केली. ( छाया सौजन्य : PTI)
श्रद्धा- वरुण- नोराची धम्माल मज्जा मस्ती
तसेच या कलाकारांनी चित्रपटात काम करताचे अनुभवही माध्यमांशी शेअर केले. (छाया सौजन्य : ANI )
 श्रद्धा- वरुण- नोराची धम्माल मज्जा मस्ती
श्रद्धा- वरुण- नोरानं यावेळी जबरदस्त डान्स परफॉर्मन्सही सादर केला. ( छाया सौजन्य : PTI)