पुढील बातमी

Star Screen Awards : रेड कार्पेटवर 'ब्लॅक मॅजिक'

HT मराठी टीम , मुंबई
रेड कार्पेटवर 'ब्लॅक मॅजिक'
रविवारी स्टार स्क्रिन अवॉर्ड सोहळा पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर तारे तारकांची मांदियाळी पहायला मिळाली. ( छाया सौजन्य : Varinder Chawla )
रेड कार्पेटवर 'ब्लॅक मॅजिक'
रेड कार्पेट लूकसाठी अनेक कलाकारांची काळ्या रंगाला पसंती मिळालेली पाहायला मिळाली. ( छाया सौजन्य : Varinder Chawla )
रेड कार्पेटवर 'ब्लॅक मॅजिक'
तर क्रिती सॅनॉन, तापसी पन्नू, भूमि पेडणेकर, यामी गौतम यांची पसंती ग्लिटर रंगातील गाऊनला होती. ( छाया सौजन्य : Varinder Chawla )
रेड कार्पेटवर 'ब्लॅक मॅजिक'
या पुरस्कार सोहळ्यात नोराह फतेही, अनन्या पांडे, डायना पेंटीनंही उपस्थिती लावली. ( छाया सौजन्य : Varinder Chawla )
 रेड कार्पेटवर 'ब्लॅक मॅजिक'
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, शाहिद कपूर, किआरा अडवाणी आणि कार्तिक आर्यन ( छाया सौजन्य : Varinder Chawla )