पुढील बातमी

यशवंत व्हा !, आजपासून दहावीची परीक्षा सुरु, पाहा खास छायाचित्रे

HT मराठी टीम, मुंबई
इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून सुरु झाली
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून सुरु झाली. परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांवर तणाव दिसत होता. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
मुंबईमधील कांदिवलीतील ठाकूर शामनारायण शाळेत परीक्षा हॉल शोधताना विद्यार्थी. (Pramod Thakur/Hindustan
मुंबईमधील कांदिवलीतील ठाकूर शामनारायण शाळेत परीक्षा हॉल शोधताना विद्यार्थी. (Pramod Thakur/Hindustan Times)
उल्हासनगर येथील एनसीटी परीक्षा केंद्राबाहेर उभे असेलेले विद्यार्थी. (Rishikesh Choudhary / Hindustan
उल्हासनगर येथील एनसीटी परीक्षा केंद्राबाहेर उभे असेलेले विद्यार्थी. (Rishikesh Choudhary / Hindustan Times)
परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी अंतिम उजळणी करताना कांदिवली येथील विद्यार्थी. (Pramod Thakur)
परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी अंतिम उजळणी करताना कांदिवली येथील विद्यार्थी. (Pramod Thakur)
माहिम येथील सरस्वती मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. Photo: satyabrat
माहिम येथील सरस्वती मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. Photo: satyabrata tripathy
ठाणे येथील परीक्षा केंद्रातील दृश्य (praful gangurde/ Hindustan Times)
ठाणे येथील परीक्षा केंद्रातील दृश्य (praful gangurde/ Hindustan Times)