पुढील बातमी

मादाम तुसादमध्ये श्रीदेवी यांचा मेणाचा पुतळा

HT मराठी टीम , मुंबई
मादाम तुसादमध्ये श्रीदेवी यांचा मेणाचा पुतळा
मादाम तुसादमध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा मेणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. (Photo-HT)
मादाम तुसादमध्ये श्रीदेवी यांचा मेणाचा पुतळा
या अनावरण सोहळ्यासाठी श्रीदेवी यांचं संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होतं. (Photo-HT)
मादाम तुसादमध्ये श्रीदेवी यांचा मेणाचा पुतळा
'मिस्टर इंडिया'तील प्रसिद्ध गाणं 'हवा हवाई' मधल्या लूकमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला. (Photo-HT)
मादाम तुसादमध्ये श्रीदेवी यांचा मेणाचा पुतळा
जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर अनावरण सोहळ्यास उपस्थित होते. (Photo-Twitter)
मादाम तुसादमध्ये श्रीदेवी यांचा मेणाचा पुतळा
मिस्टर इंडियामधलं 'हवा हवाई' हे गाणं खूपच लोकप्रिय ठरलं होतं. श्रीदेवी यांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी ते एक होतं. (Photo-Twitter)