पुढील बातमी

PHOTOS : पती आनंदसोबत सोनमची जपानवारी

HT मराठी टीम , मुंबई
सोनम आनंद
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आहूजा पती आनंद आहुजा सोबत जपानमध्ये सुट्ट्या व्यतीत करत आहे.
सोनम- आनंद
सोनमनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जपानमधल्या सहलीचे फोटो शेअर केले आहेत.
आनंद- सोनम
जपानमधल्या क्योटो शहरात सोनम आणि आनंद सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
सोनम
सोनम आणि आनंद २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले.
सोनम  आनंद
आनंद हा दिल्लीस्थित व्यावसायिक आहे. या दोघांच्या लग्नाला नुकतंच एक वर्षे पूर्ण झालं.