पुढील बातमी

भुकेल्यांचे पोट भरण्यासाठी पोलिसांची समाजसेवा

HT मराठी टीम, मुंबई
वाशीमध्ये पोलिसांकडून रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना शनिवारी जेवण देण्यात आले. (फोटो - बच्चन कुमार, हि
वाशीमध्ये पोलिसांकडून रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना शनिवारी जेवण देण्यात आले. (फोटो - बच्चन कुमार, हिंदुस्थान टाइम्स)
रस्त्यावरील मुलांनाही यावेळी फूट पॅकेट्स वाटण्यात आले. (फोटो - बच्चन कुमार, हिंदुस्थान टाइम्स)
रस्त्यावरील मुलांनाही यावेळी फूट पॅकेट्स वाटण्यात आले. (फोटो - बच्चन कुमार, हिंदुस्थान टाइम्स)
लॉकडाऊनमध्ये माणुसकीची भावना जपत नवी मुंबईतील पोलिसांनी भुकेल्यांना अन्नदान केले.(फोटो - बच्चन कुमार
लॉकडाऊनमध्ये माणुसकीची भावना जपत नवी मुंबईतील पोलिसांनी भुकेल्यांना अन्नदान केले.(फोटो - बच्चन कुमार, हिंदुस्थान टाइम्स)
पुण्यात कोंढवा पोलिस ठाण्यात आलेल्या एक परदेशी विद्यार्थ्यालाही रात्रीचे जेवण देण्यात आले. पैसे नसल्
पुण्यात कोंढवा पोलिस ठाण्यात आलेल्या एक परदेशी विद्यार्थ्यालाही रात्रीचे जेवण देण्यात आले. पैसे नसल्यामुळे हा विद्यार्थी पोलिस ठाण्यात आला होता. त्याला शिधाही देण्यात आला. (HT Photo)