पुढील बातमी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने साकारलेले श्री गणेश सूर्यमंदिर

वीरेंद्र विसाळ, पुणे, पुणे
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदा श्री गणेश सूर्यमंदिराचा देखावा साकारला आहे.
पुण्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदा श्री गणेश सूर्यमंदिराचा देखावा साकारला आहे. (फोटो सौजन्य - वीरेंद्र विसाळ, पुणे)
श्री गणेश सूर्यमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - वीरेंद्र विसाळ, पुणे)
श्री गणेश सूर्यमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - वीरेंद्र विसाळ, पुणे)
गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक या ठिकाणी येतात. (फोटो सौजन्य - वीरेंद्र विसाळ, पुणे)
गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक या ठिकाणी येतात. (फोटो सौजन्य - वीरेंद्र विसाळ, पुणे)
श्री गणेश सूर्यमंदिरात झुंबर आणि दिव्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ( फोटो - वीरेंद्र विसाळ)
श्री गणेश सूर्यमंदिरात झुंबर आणि दिव्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ( फोटो सौजन्य - वीरेंद्र विसाळ)
मंदिरात विराजमान झालेली गणपतीची देखणी मूर्ती (फोटो सौजन्य - वीरेंद्र विसाळ, पुणे)
मंदिरात विराजमान झालेली गणपतीची देखणी मूर्ती (फोटो सौजन्य - वीरेंद्र विसाळ, पुणे)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. (फोटो सौजन्य - वीरेंद्र विसाळ, पुणे)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. (फोटो सौजन्य - वीरेंद्र विसाळ, पुणे)
सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली गणपतीची देखणी मूर्ती (फोटो - वीरेंद्र विसाळ, पुणे)
सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली गणपतीची देखणी मूर्ती (फोटो - वीरेंद्र विसाळ, पुणे)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shri Ganesh Surya Mandir Accepted by the wealthy Dagdusheth Halwai Ganapati Mandal