अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या आगामी 'स्ट्रीट डान्सर ३डी' या चित्रपटाच्या अखेरच्या टप्प्यातील चित्रकरणानंतर आपल्या सर्व टीमचे आभार मानले आहेत.
2/5
'स्ट्रीट डान्सर ३डी' या नृत्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा यांनी केले आहे. या
3/5
हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक रेमो हे नृत्यावर आधारित चित्रपटाचे ध्वजवाहक असल्याचा उल्लेख श्रद्धाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
4/5
देशात डान्सरचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्यांना चित्रपटाच्या माध्यमातून प्रेरणा मिळेल, असे सांगत या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल श्रद्धाने रेमो डिसोझा यांतचे आभार मानले आहेत.
5/5
श्रद्धाने चित्रपटातील सहकारी वरुण धवन, प्रभु देवा आणि नोरा फतेही यांच्या कामाचेही कौतुक केले आहे.