पुढील बातमी

Photos : बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थ गजबजलं!

HT मराठी टीम, मुंबई
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवार) सातवा स्मृतिदिन आहे. राज्यभरातील शिवसैनिक शिव
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवार) सातवा स्मृतिदिन आहे. राज्यभरातील शिवसैनिक शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन नतमस्तक झाले. शिवसैनिकांनीच नव्हे तर भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. (Hindustan Times/ Kunal Patil)
आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे (Hindustan Times/ Kunal Patil)
आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे (Hindustan Times/ Kunal Patil)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  (Hindustan Times/ Kunal Patil)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Hindustan Times/ Kunal Patil)
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर येत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर येत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. (Hindustan Times/ Kunal Patil)
छगन भुजबळांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
छगन भुजबळांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. (Hindustan Times/ Kunal Patil)
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील बाळासाहेबांना अदरांजली वाहिली
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.(Hindustan Times/ Kunal Patil)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: shiv sena chief balasaheb thackeray balasaheb thackeray seventh death anniversary today see photos