पुढील बातमी

आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

HT मराठी टीम , मुंबई
आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (अंशुमान पोयरेकर/ हिंदुस्थान टाइम्स)
आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होते.
आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी निवडणूक कार्यालयाबाहेर शिवसेनेकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. (अंशुमान पोयरेकर/ हिंदुस्थान टाइम्स)
आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
आदित्य ठाकरेंच्या निमित्तानं कुटुंबातील पहिलाच सदस्य यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. (अंशुमान पोयरेकर/ हिंदुस्थान टाइम्स)
आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
शक्तिप्रदर्शनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते. (अंशुमान पोयरेकर/ हिंदुस्थान टाइम्स)
आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
आदित्य ठाकरे यांच्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली. त्या सर्वांचे आभार मानतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसेचेही आभार मानले आहेत. (अंशुमान पोयरेकर/ हिंदुस्थान टाइम्स)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shiv Sena BJP candidate Aditya Thackarey along with party leaders and party workers in rally