पुढील बातमी

Photos: टेनिस कोर्टवरुन थेट फॅशन रॅम्पवर पोहोचली सेरेना विलियम्स

HT मराठी टीम, नवी दिल्ली
ती स्वतःचे फॅशन ब्रँड 'एस बाय सेरेना विलियम्सच्या नवीन कलेक्शन्ससाठी रॅम्पवॉक उतरली.  (AP-Photo)
अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर निराश न होता टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स थेट फॅशन रॅम्पवर पोहोचली. ती स्वतःचे फॅशन ब्रँड 'एस बाय सेरेना विलियम्सच्या नवीन कलेक्शन्ससाठी रॅम्पवॉक करताना दिसली. (AP-Photo)
सेरेनाबरोबर तिची दोन वर्षांची मुलगीही कुशीत होती. (AP/PTI-Photo)
सेरेनाबरोबर तिची दोन वर्षांची मुलगीही कुशीत होती. (AP/PTI-Photo)
अनेक मान्यवर या फॅशन शो साठी आले होते. (AP-Photo)
हा फॅशन शो पाहण्यासाठी किम कार्दिशयन, टीव्ही होस्ट गेल किंग आणि वॉग या मॅगझिनच्या संपादक ऍना विंतूर याही उपस्थित होत्या. (AP-Photo)
सेरेनाबरोबर तिची दोन वर्षांची मुलगीही कुशीत होती. (AP/PTI-Photo)
सेरेनाबरोबर तिची दोन वर्षांची मुलगीही कुशीत होती. (AP/PTI-Photo)
मुलीसह रॅम्पवर आलेल्या सेरेनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले  (AP/PTI-Photo)
मुलीसह रॅम्पवर आलेल्या सेरेनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले (AP/PTI-Photo)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Serena Williams showing her clothing line during New York Fashion Week