पुढील बातमी

Photo : सायलीचं कोणतं रुप तुम्हाला भावलं?

HT मराठी टीम , मुंबई
सायलीचं कोणतं रुप तुम्हाला भावलं?
मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव हिचा आज वाढदिवस (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
सायलीचं कोणतं रुप तुम्हाला भावलं?
मराठीतील 'काहे दिया परदेस' मालिकेतून ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
सायलीचं कोणतं रुप तुम्हाला भावलं?
मात्र मालिकांपूरता आपलं क्षेत्र मर्यादीत न ठेवता ती सिनेमांतही झळकली. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
सायलीचं कोणतं रुप तुम्हाला भावलं?
लवकरच तिचा 'गोष्ट एका पैठणी'ची आणि 'मन फकीरा' हे चित्रपट येत आहेत.(छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
सायलीचं कोणतं रुप तुम्हाला भावलं?
या चित्रपटांत तिला पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)