पुढील बातमी

PHOTOS : ताजमहालबाहेर सारा- कार्तिक

HT मराठी टीम , मुंबई
ताजमहालबाहेर सारा- कार्तिक
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन 'लव्ह आज कल' या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. (छाया सौजन्य : PTI)
ताजमहालबाहेर सारा- कार्तिक
येत्या शुक्रवारी व्हॅलेंटाइन डेला सारा- कार्तिकचा 'लव्ह आज कल' प्रदर्शित होत आहे. (छाया सौजन्य : IANS)
ताजमहालबाहेर सारा- कार्तिक
या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सारा- कार्तिक व्यग्र आहेत.(छाया सौजन्य : ANI)
ताजमहालबाहेर सारा- कार्तिक
ताजमहालच्या बाहेरही सारा- कार्तिकनं 'लव्ह आज कल' चं प्रमोशन केलं.
PHOTOS : ताजमहालबाहेर सारा- कार्तिक
दरम्यान सारा आणि कार्तिकला पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जमली होती. (छाया सौजन्य : ANI)