पुढील बातमी

Photos : सानियाची बहिण झाली अझरुद्दीनची सून

HT मराठी टीम, हैदराबाद
महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या बहिणीच्या लग्नातील काही क्षण
महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या बहिणीच्या लग्नातील काही क्षण
 अनम आणि असुद्दीन
महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाची लहान बहिण अनम भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा मोहम्मद असुद्दीनशी विवाहबद्ध झाली.
जवळचे मित्रमंडळी आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसमारंभ पार पडला.
जवळची मित्रमंडळी आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसमारंभ पार पडला.
सानिया मिर्झाने दिलेली एक अप्रतिम पोझ
सानिया मिर्झाने दिलेली एक अप्रतिम पोझ
लग्न समारंभ हैदराबादमध्ये पार पडला.
लग्न समारंभ हैदराबादमध्ये पार पडला.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sania MirzaAnam MirzaAzharuddinAsadMohammad AsaduddinTennis NewsSports NewsAnam Weds Asad