पुढील बातमी

Salman Khan birthday : पार्टीसाठी कतरिना, लुलियासह बॉलिवूडची उपस्थिती

HT मराठी टीम , मुंबई
पार्टीसाठी कतरिना, लुलियासह बॉलिवूडची उपस्थिती
अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी कतरिना कैफ आणि सलमानची कथित प्रेयसी लुलिया वंतूर उपस्थित होती.
पार्टीसाठी कतरिना, लुलियासह बॉलिवूडची उपस्थिती
सलमानचा भाऊ सोहिल खान आणि आई सलमा खानही पार्टीसाठी आले होते.
पार्टीसाठी कतरिना, लुलियासह बॉलिवूडची उपस्थिती
सलमानच्या बहिणीचा नवरा आयुश शर्मा, रविना टंडन आणि तिचे पती, डेझी शाहदेखील उपस्थित होते.
पार्टीसाठी कतरिना, लुलियासह बॉलिवूडची उपस्थिती
सलमानची लाडकी बहिण अर्पिता खान, हुमा कुरेशी, तब्बू देखील पार्टीत पाहायला मिळाले.
 पार्टीसाठी कतरिना, लुलियासह बॉलिवूडची उपस्थिती
अरबाज खान प्रेयसी जॉर्जियासोबत आला होता. बॉलिवूडचं नवं जोडपं पुलकित सम्राट आणि क्रितीनं सर्वांचं लक्ष वेधलं.
पार्टीसाठी कतरिना, लुलियासह बॉलिवूडची उपस्थिती
सोनाक्षी सिन्हा आपल्या आईसोबत या पार्टीला आली होती. तर विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत दिसली.
पार्टीसाठी कतरिना, लुलियासह बॉलिवूडची उपस्थिती
ज्येष्ठ अभिनेत्री हेलन आणि मलायका- अरबाझचा मुलगा अरहानही पार्टीत आला होता.