पुढील बातमी

PHOTOS : 'दबंग ३'च्या टीमनं साजरा केला सईचा वाढदिवस

HT मराठी टीम , मुंबई
'दबंग ३'च्या टीमनं साजरा केला सईचा वाढदिवस
'दबंग ३' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सई मांजरेकरचा चित्रपटाच्या टीमनं मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला.
 'दबंग ३'च्या टीमनं साजरा केला सईचा वाढदिवस
'दबंग ३'च्या टीमनं सईसाठी पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठी सईचे वडील महेश मांजरेकर आणि आई अभिनेत्री मेधा मांजरेकरही उपस्थित होती.
'दबंग ३'च्या टीमनं साजरा केला सईचा वाढदिवस
सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हासोबत मिळून सईनं केक कापला.
'दबंग ३'च्या टीमनं साजरा केला सईचा वाढदिवस
सईची आई मेधा यावेळी भावूक झालेल्या पहायला मिळाल्या.
'दबंग ३'च्या टीमनं साजरा केला सईचा वाढदिवस
वाढदिवसासाठी सलमानचा भाऊ अरबाजही उपस्थित होता.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Saiee Manjrekars birthday Salman Khan Sonakshi Sinha and others come together