पुढील बातमी

Photos : Mumbai Marathon 2020 : काही खास क्षणचित्रांवर एक नजर

HT मराठी टीम, मुंबई
मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धक वरळी सी लिंकवरुन धावतानाचा अप्रतिम क्षण Vijayanagar Gupta/ht

कडाक्याच्या थंडीतही मुंबईकरांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. PC Pratik Chorge

आशियातील सर्वात मोठी आणि मानाचा 'गोल्ड लेबल' दर्जा मिळालेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.

हे दृष्य सर्वात लक्षणीय असेच होते. Vijayanagar Gupta/ht

देशविदेशातल्या पंचावन्न हजारांहूनही अधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता
देशविदेशातल्या पंचावन्न हजारांहूनही अधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता (Aalok Soni/HT)